Top shahpur gram panchayat Secrets
Top shahpur gram panchayat Secrets
Blog Article
Bootstrap Census 2025 Our concentration continues to be on gathering critical information and specifics for many of the states and metropolitan areas. You should use contact type for additional info.
महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक धोरणातील महत्त्वाचे अभियान असलेल्या मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र याबाबत विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्ता विकासाची प्रत्यक्ष पाहणी केली. मराठीचे वाचन व श्रुतलेखन, गणित विषयांतर्गत संख्यांवरील क्रिया, बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकाराची शाब्दिक उदाहरणे, तर इंग्रजी विषयातील वाचन व स्वतःबद्दल इंग्रजीत पाच वाक्ये सांगणे इत्यादी प्रश्न विचारून विद्यार्थी गुणवत्ता पडताळणी केली.
मात्र यावर्षी लहरी हवामानामुळे भाजीपाला पिकाला अवकळा लागली असून मशागत, मजुरी, बियाणे लावलेली मुद्दल आणि केलेली उसनवार देखील मिळणार नसल्याचे संकेत शेतकर्यांना दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे.
राज्यशासनाच्या पंचायत समिती विभागाकडून राज्यातील नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. ज्यामध्ये कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, महिला व बालकल्याण विभाग, समाजकल्याण विभाग इत्यादींचा समावेश आहे. याअंतर्गत महिलांना, शेतकऱ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना विविध आर्थिक मदत व उपकरण वाटप करण्यात येतात.
साताऱ्यातील तरुणीचा अमेरिकेत भीषण अपघात, मृत्यूच्या दारातील लेकीला पाहण्यासाठी वडिलांची इमर्जन्सी व्हिसासाठी धडपड
वैद्यकीय अधिकारी गट ब कंत्राटी पदभरती प्रसिद्धी पत्रक
येथे जाणून घ्या शहापूर विधानसभेच्या उमेदवारांची संपूर्ण माहिती आणि मागील निवडणुकांचे निकाल.
काँग्रेस-राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आली नाही
शहपुरचे हवामान साधारणपणे उष्ण व दमट आहे. भरपूर पाउस व सदाहरित जंगले यासाठी तालुक्याला प्रसिद्धी मिळाली. ठाणे जिल्ह्यातील तानसा अभयारण्य याच तालुक्यात आहे. १९४१ मध्ये शहापूर येथे वनप्रशीक्षण विद्यालय स्थापन करण्यात आले. भरपूर पावसामुळे अर्थातच शेती हे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. शेती उत्पादन जास्त असून "भाताचे कोठार" म्हणून शहापूर तालुका ओळखला जाई. ब्रिटीश काळात एक उत्तम बाजारपेठ म्हणून शहापूर प्रसिद्ध होते. औद्योगिक विकास मात्र होवू नाही. नो केमिकल झोन मुळे औद्योगिक विकासाला मर्यादा आहेत. तानसा, वैतरणा, भातसा नद्या हा या तालुक्यातील मुख्य जलस्रोत आहे. तानसानदी तालुक्यातील घाटमाथ्यावर उगम पावते. भातसानदिचा उगमही घाटमाथ्यावर असून हि नदी येथे उल्हास नदीस मिळते.
Tahshildar pandit guruji street mane road agararoad shantaram elaborate basvant vada varghde chal marathi college popatsetvada g v khade vidyalya u j medical center
काही ग्राहकांच्या फ्लॅटच्या नावाची एकही वीट न रचता विविध बँका व फायनान्स कंपन्यांकडून मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम परस्पर कर्म कंपनीच्या नावावर वर्ग करण्यात आल्याचे ग्राहकांनी तक्रारीत म्हटले आहे. तर या सर्व गंभीर प्रकारामुळे अनेक ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे कर्म इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालका विरोधात ग्राहकांनी शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. याप्रकरणी कर्म इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहापूर तालुक्यातील धसई येथे कर्म पंचतत्व, कर्म इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.
हिंदूंमध्ये प्रामुख्याने आगरी, कुणबी,मल्हार कोळी,महादेव कोळी, तेली, ब्राह्मण, वाणी, मराठा, लेवा पाटील आदिवासी, ठाकूर, कातकरी इत्यादी जातींचे लोक आहेत.
यंदाही टँकरनं पाणी पुरवठा : भावली धरण डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्णत्वास येऊन तालुक्याचा पाणी प्रश्न मिटेल, असं सांगण्यात आलं होतं. परंतु, २०२५ वर्षातील जानेवारीनंतरी ही योजना रखडल्यानं शहापूर तालुक्यातील ५७ गावे आणि १७१ पाड्यांना यंदांही टँकरनं पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
शहापूर । पावसाळ्यामध्ये शहापूर तालुक्यातील बहुतांश शेतकरी भात पिकाची लागवड करत असतात. खरीप हंगामानंतर रब्बी हंगामात शहापूर तालुक्यातील बहुतांशी शेतकरी भाजीपाला पिकाची लागवड करत असतात. ज्यांच्याकडे बर्यापैकी सिंचनाची सोय आहे. असे जवळपास ७० टक्के शेतकरी भेंडी, कारली, घोसाळी, मिरची, काकडी, गवार, ढोबळी मिरची अशा प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात.